General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 41 कलम – 42 कलम – 40 कलम – 382. चुकीचा पर्याय निवडा. दुर्बीण – गॅलिलिओ इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन सूर्यमाला – कोपरनिकस अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन3. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? सयाजीराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही. यशवंतराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे4. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? सात नऊ आठ अकरा5. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? गुजरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश बिहार6. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा पंडित नेहरू मोरारजी देसाई डॉ राजेंद्रप्रसाद यशवंतराव चव्हाण7. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे.8. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1988 1888 1868 18989. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ महात्मा फुले डॉ.आंबेडकर महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती10. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? पंचायत समिती नगर पंचायत ग्रामपंचायत नगरपालिका11. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महात्मा महर्षी राजर्षी कर्मवीर12. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 60 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही.13. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. गुलाबी तपकिरी करडी पीत14. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही आयरिश इंग्रजी पोलिश15. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. आइसलँड नार्वे ग्रीनलँड टासमानिया16. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? पांढरा केशरी निळा हिरवा17. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. महात्मा फुले विनोबा भावे महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर18. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. खडकवासला मोडकसागर राधानगरी कान्हेर19. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान20. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया पापुआ न्यु गियाना टान्झानिया दिलेले सर्व Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17