General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31

1. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते.

 
 
 
 

2. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती.

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?

 
 
 
 

5. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

6. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ?

 
 
 
 

8. खालील विधानावरून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ?

 
 
 
 

10. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा.

 
 
 
 

11. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे?

 
 
 
 

12. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे.

 
 
 
 

13. खालील पर्यायातून संस्थापक निवडा –
हरिजन सेवक संघ

 
 
 
 

14. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 
 
 
 

15. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली.

 
 
 
 

16. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ?

 
 
 
 

17. कार्यकाळ सांगा.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ?

 
 
 
 

18. छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती?

 
 
 
 

19. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली?

 
 
 
 

20. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

22 thoughts on “General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31”

Leave a Reply to Usman pathan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now