General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. तपकिरी गुलाबी पीत करडी2. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 50 वर्ष वयापर्यंत3. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1888 1988 1898 18684. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत नगर पंचायत5. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ सात अकरा आठ6. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? बिहार आंध्रप्रदेश महाराष्ट्र गुजरात7. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? केशरी हिरवा पांढरा निळा8. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 40 कलम – 38 कलम – 41 कलम – 429. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर10. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ महात्मा फुले स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी डॉ.आंबेडकर11. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई12. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे.13. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महर्षी महात्मा राजर्षी कर्मवीर14. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. आइसलँड टासमानिया नार्वे ग्रीनलँड15. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव जयसिंगराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही. जयसिंगराव यशवंतराव घाडगे16. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. महात्मा फुले विनोबा भावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी17. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन सूर्यमाला – कोपरनिकस दुर्बीण – गॅलिलिओ18. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. खडकवासला कान्हेर मोडकसागर राधानगरी19. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही इंग्रजी पोलिश आयरिश20. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया टान्झानिया दिलेले सर्व पापुआ न्यु गियाना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17