General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? आठ नऊ सात अकरा2. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1898 1988 1868 18883. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? केशरी पांढरा निळा हिरवा4. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. टासमानिया आइसलँड नार्वे ग्रीनलँड5. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? ग्रामपंचायत पंचायत समिती नगर पंचायत नगरपालिका6. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान7. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? पोलिश आयरिश दिवेही इंग्रजी8. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी विनोबा भावे9. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. टान्झानिया पापुआ न्यु गियाना ऑस्ट्रेलिया दिलेले सर्व10. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा पंडित नेहरू डॉ राजेंद्रप्रसाद मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण11. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? जयसिंगराव यशवंतराव घाडगे यशवंतराव जयसिंगराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही.12. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. मोडकसागर कान्हेर राधानगरी खडकवासला13. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे.14. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? गुजरात महाराष्ट्र बिहार आंध्रप्रदेश15. चुकीचा पर्याय निवडा. इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन सूर्यमाला – कोपरनिकस दुर्बीण – गॅलिलिओ अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन16. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 50 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही.17. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ महात्मा गांधी महात्मा फुले स्वामी दयानंद सरस्वती डॉ.आंबेडकर18. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 42 कलम – 40 कलम – 41 कलम – 3819. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महर्षी राजर्षी कर्मवीर महात्मा20. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. करडी पीत गुलाबी तपकिरी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17