General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ सूर्यमाला – कोपरनिकस2. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? पोलिश आयरिश दिवेही इंग्रजी3. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 38 कलम – 41 कलम – 40 कलम – 424. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे.5. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? कर्मवीर राजर्षी महर्षी महात्मा6. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1888 1898 1868 19887. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. टासमानिया नार्वे आइसलँड ग्रीनलँड8. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? बिहार महाराष्ट्र गुजरात आंध्रप्रदेश9. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? सात अकरा आठ नऊ10. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? वयाचे बंधन नाही. 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत11. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. मोडकसागर कान्हेर राधानगरी खडकवासला12. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ डॉ.आंबेडकर स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी महात्मा फुले13. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? सयाजीराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे यापैकी नाही. यशवंतराव जयसिंगराव घाडगे14. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. गुलाबी करडी पीत तपकिरी15. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. पापुआ न्यु गियाना टान्झानिया दिलेले सर्व ऑस्ट्रेलिया16. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान17. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विनोबा भावे महात्मा गांधी महात्मा फुले18. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? निळा केशरी पांढरा हिरवा19. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती नगर पंचायत20. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा पंडित नेहरू मोरारजी देसाई डॉ राजेंद्रप्रसाद यशवंतराव चव्हाण Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17