General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. तपकिरी करडी गुलाबी पीत2. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. दिलेले सर्व ऑस्ट्रेलिया टान्झानिया पापुआ न्यु गियाना3. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? इंग्रजी दिवेही पोलिश आयरिश4. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे.5. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? पंचायत समिती नगर पंचायत ग्रामपंचायत नगरपालिका6. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. विनोबा भावे महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले7. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमाला – कोपरनिकस इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन8. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. टासमानिया नार्वे आइसलँड ग्रीनलँड9. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? जयसिंगराव यशवंतराव घाडगे यापैकी नाही. सयाजीराव जयसिंगराव घाडगे यशवंतराव जयसिंगराव घाडगे10. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? पांढरा केशरी हिरवा निळा11. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1898 1988 1888 186812. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? वयाचे बंधन नाही. 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत13. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ डॉ.आंबेडकर महात्मा फुले स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी14. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. राधानगरी मोडकसागर कान्हेर खडकवासला15. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महात्मा राजर्षी कर्मवीर महर्षी16. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान17. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? गुजरात आंध्रप्रदेश बिहार महाराष्ट्र18. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा डॉ राजेंद्रप्रसाद मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण पंडित नेहरू19. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 42 कलम – 41 कलम – 40 कलम – 3820. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ अकरा सात आठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17