General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 60 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 50 वर्ष वयापर्यंत2. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. विनोबा भावे महात्मा फुले महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर3. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. गुलाबी करडी तपकिरी पीत4. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? सात आठ नऊ अकरा5. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. कान्हेर राधानगरी खडकवासला मोडकसागर6. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? राजर्षी कर्मवीर महर्षी महात्मा7. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन सूर्यमाला – कोपरनिकस इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ8. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? आंध्रप्रदेश बिहार महाराष्ट्र गुजरात9. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगरपालिका पंचायत समिती नगर पंचायत ग्रामपंचायत10. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे.11. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? जयसिंगराव यशवंतराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे यशवंतराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही.12. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? निळा पांढरा हिरवा केशरी13. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे14. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा यशवंतराव चव्हाण डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू मोरारजी देसाई15. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? इंग्रजी दिवेही पोलिश आयरिश16. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 42 कलम – 38 कलम – 40 कलम – 4117. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ महात्मा फुले महात्मा गांधी डॉ.आंबेडकर स्वामी दयानंद सरस्वती18. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड टासमानिया आइसलँड नार्वे19. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1988 1868 1888 189820. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया दिलेले सर्व पापुआ न्यु गियाना टान्झानिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17