General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? हिरवा निळा केशरी पांढरा2. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. टासमानिया आइसलँड नार्वे ग्रीनलँड3. चुकीचा पर्याय निवडा. इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन दुर्बीण – गॅलिलिओ सूर्यमाला – कोपरनिकस4. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1988 1888 1898 18685. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही पोलिश आयरिश इंग्रजी6. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही.7. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ महात्मा फुले डॉ.आंबेडकर स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी8. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. गुलाबी तपकिरी पीत करडी9. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे.10. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगर पंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका11. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. टान्झानिया पापुआ न्यु गियाना ऑस्ट्रेलिया दिलेले सर्व12. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? कर्मवीर महात्मा राजर्षी महर्षी13. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. कान्हेर मोडकसागर खडकवासला राधानगरी14. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? अकरा आठ सात नऊ15. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? गुजरात आंध्रप्रदेश बिहार महाराष्ट्र16. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण डॉ राजेंद्रप्रसाद पंडित नेहरू17. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 38 कलम – 40 कलम – 42 कलम – 4118. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. विनोबा भावे महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले19. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यापैकी नाही. यशवंतराव जयसिंगराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे जयसिंगराव यशवंतराव घाडगे20. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17