General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे2. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 40 कलम – 41 कलम – 38 कलम – 423. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ आठ सात अकरा4. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. राधानगरी मोडकसागर कान्हेर खडकवासला5. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? इंग्रजी पोलिश आयरिश दिवेही6. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? पांढरा केशरी निळा हिरवा7. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1988 1898 1868 18888. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ डॉ.आंबेडकर स्वामी दयानंद सरस्वती महात्मा गांधी महात्मा फुले9. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे.10. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? यशवंतराव जयसिंगराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे यापैकी नाही. जयसिंगराव यशवंतराव घाडगे11. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? 60 वर्ष वयापर्यंत वयाचे बंधन नाही. 65 वर्ष वयापर्यंत 50 वर्ष वयापर्यंत12. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? आंध्रप्रदेश बिहार गुजरात महाराष्ट्र13. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. आइसलँड ग्रीनलँड नार्वे टासमानिया14. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? कर्मवीर राजर्षी महर्षी महात्मा15. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन सूर्यमाला – कोपरनिकस इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ16. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया पापुआ न्यु गियाना टान्झानिया दिलेले सर्व17. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. महात्मा फुले महात्मा गांधी विनोबा भावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर18. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा पंडित नेहरू डॉ राजेंद्रप्रसाद यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई19. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? पंचायत समिती नगरपालिका नगर पंचायत ग्रामपंचायत20. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. पीत गुलाबी तपकिरी करडी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17