General Knowledge Mix Test 31 | सामान्य ज्ञान टेस्ट 31 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2024 1. 1919 ला कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? महात्मा राजर्षी कर्मवीर महर्षी2. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ डॉ.आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले स्वामी दयानंद सरस्वती3. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा यशवंतराव चव्हाण डॉ राजेंद्रप्रसाद मोरारजी देसाई पंडित नेहरू4. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे. कान्हेर खडकवासला मोडकसागर राधानगरी5. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते. 1898 1988 1888 18686. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्ठा वरच्या बाजूस असतो ? केशरी हिरवा पांढरा निळा7. कार्यकाळ सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – ? वयाचे बंधन नाही. 50 वर्ष वयापर्यंत 65 वर्ष वयापर्यंत 60 वर्ष वयापर्यंत8. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती? नऊ आठ अकरा सात9. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. दिलेले सर्व ऑस्ट्रेलिया पापुआ न्यु गियाना टान्झानिया10. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ सूर्यमाला – कोपरनिकस11. शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? जयसिंगराव यशवंतराव घाडगे यापैकी नाही. यशवंतराव जयसिंगराव घाडगे सयाजीराव जयसिंगराव घाडगे12. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा. हंबीरराव मोहिते मुरारजी देशपांडे काझी हैदर सिद्दी हिलाल तानाजी मालुसरे दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतरे बाजीप्रभू देशपांडे सिद्दी जोहर शाहिस्तेखान अफजलखान13. …….. क्रांतीमुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. पीत करडी तपकिरी गुलाबी14. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? पोलिश दिवेही आयरिश इंग्रजी15. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. विनोबा भावे महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी16. पंचायतराज व्यवस्थेत तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती नगर पंचायत17. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतुद आहे ? कलम – 38 कलम – 42 कलम – 41 कलम – 4018. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे.19. ………… हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. नार्वे आइसलँड टासमानिया ग्रीनलँड20. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा नाही ? महाराष्ट्र आंध्रप्रदेश बिहार गुजरात Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
17
15
17/20
15
12
PRASHANT UDAN 20/14
15
18/20
20
13 right
18
13/20
18/20
11
20/19
17
15
11
20/11
20/11
17