General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे. शक्ती व बल मोजणे.2. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस मित्रमेळा यांपैकी नाही अनुशीलन समिती3. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? तखतमल जैन समिती व्ही.के.राव समिती बलवंतराय मेहता समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती4. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल हरियाणा झारखंड ओडिशा5. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? सिक्कीम उत्तराखंड प. बंगाल आसाम6. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – गुजरात महाराष्ट्र उत्तरप्रदेश पंजाब7. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही हँगिंग शालिमार8. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-1. ग – 2 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-3. ग – 19. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. अकोला दिलेले सर्व वाशीम वर्धा10. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1981 1992 199511. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद फुलंब्री सिल्लोड पैठण12. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परीषद अध्यक्ष13. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास हाडांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास14. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक यापैकी नाही बरोबर संदिग्ध15. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ बारा दहा आठ16. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी बाजीराव बाळाजी विश्वनाथ सदाशिव राव महादेव राव17. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ लाला लजपतराय नारायण मेघाजी लोखंडे लोकमान्य टिळक18. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. शिवनेरी / पुणे हिंदुस्थान / कलकत्ता सह्याद्री / पोरबंदर तलवार / मुंबई19. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 350 480 450 50020. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लधर्मी दोन्हीही आम्लारीधर्मी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18