General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 450 480 350 5002. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. फुलंब्री दौलताबाद पैठण सिल्लोड3. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ बारा दहा आठ4. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस मित्रमेळा यांपैकी नाही अनुशीलन समिती5. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. दिलेले सर्व वर्धा वाशीम अकोला6. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -3. ख-2. ग – 1 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-3. ग – 1 क -2. ख-1. ग – 27. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास हाडांचा अभ्यास8. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – गुजरात महाराष्ट्र पंजाब उत्तरप्रदेश9. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हरियाणा ओडिशा झारखंड पश्चिम बंगाल10. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. हिंदुस्थान / कलकत्ता शिवनेरी / पुणे तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर11. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? उत्तराखंड प. बंगाल सिक्कीम आसाम12. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालकमंत्री जिल्हा परीषद अध्यक्ष13. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1981 1992 1988 199514. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? उष्मांक मोजणे. शक्ती व बल मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे.15. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लारीधर्मी दोन्हीही आम्लधर्मी एकही नाही16. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.टी.कृष्णमचारी समिती व्ही.के.राव समिती बलवंतराय मेहता समिती तखतमल जैन समिती17. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही शालिमार हँगिंग18. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नारायण मेघाजी लोखंडे लाला हरदयाळ लाला लजपतराय लोकमान्य टिळक19. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. बरोबर संदिग्ध चूक यापैकी नाही20. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? सदाशिव राव बाळाजी बाजीराव बाळाजी विश्वनाथ महादेव राव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18