General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? महादेव राव बाळाजी विश्वनाथ बाळाजी बाजीराव सदाशिव राव2. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लारीधर्मी दोन्हीही आम्लधर्मी3. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड पश्चिम बंगाल हरियाणा ओडिशा4. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परीषद अध्यक्ष जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पालकमंत्री5. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ लाला लजपतराय लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे6. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. शिवनेरी / पुणे हिंदुस्थान / कलकत्ता तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर7. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास8. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. बरोबर चूक यापैकी नाही संदिग्ध9. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. शक्ती व बल मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे.10. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. सिल्लोड दौलताबाद पैठण फुलंब्री11. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? प. बंगाल उत्तराखंड सिक्कीम आसाम12. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस मित्रमेळा अनुशीलन समिती यांपैकी नाही13. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 350 450 500 48014. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ दहा बारा आठ15. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-3. ग – 1 क -3. ख-2. ग – 1 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-1. ग – 216. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही हँगिंग शालिमार17. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.के.राव समिती तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती18. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1992 1981 1988 199519. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. अकोला दिलेले सर्व वर्धा वाशीम20. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब उत्तरप्रदेश महाराष्ट्र गुजरात Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18