General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? आसाम उत्तराखंड प. बंगाल सिक्कीम2. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 450 480 350 5003. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. यापैकी नाही संदिग्ध चूक बरोबर4. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? यांपैकी नाही अनुशीलन समिती इंडिया हाऊस मित्रमेळा5. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-3. ग – 1 क -2. ख-1. ग – 2 क -1. ख-2. ग – 3 क -3. ख-2. ग – 16. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1992 1988 1981 19957. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. अकोला दिलेले सर्व वाशीम वर्धा8. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. सह्याद्री / पोरबंदर हिंदुस्थान / कलकत्ता शिवनेरी / पुणे तलवार / मुंबई9. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – उत्तरप्रदेश गुजरात महाराष्ट्र पंजाब10. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी बाजीराव महादेव राव बाळाजी विश्वनाथ सदाशिव राव11. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लारीधर्मी दोन्हीही आम्लधर्मी एकही नाही12. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परीषद अध्यक्ष जिल्हाधिकारी पालकमंत्री विभागीय आयुक्त13. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? तखतमल जैन समिती व्ही.के.राव समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती14. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. पैठण दौलताबाद सिल्लोड फुलंब्री15. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही शालिमार हँगिंग व्हिक्टोरिया16. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास17. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे. शक्ती व बल मोजणे.18. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय19. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – आठ नऊ दहा बारा20. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल झारखंड हरियाणा ओडिशा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18