General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लधर्मी दोन्हीही आम्लारीधर्मी एकही नाही2. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. यापैकी नाही चूक बरोबर संदिग्ध3. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 500 350 450 4804. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1981 1992 1995 19885. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वर्धा दिलेले सर्व वाशीम अकोला6. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ बारा आठ दहा7. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही व्हिक्टोरिया हँगिंग8. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – उत्तरप्रदेश पंजाब गुजरात महाराष्ट्र9. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. तलवार / मुंबई हिंदुस्थान / कलकत्ता शिवनेरी / पुणे सह्याद्री / पोरबंदर10. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड पश्चिम बंगाल हरियाणा ओडिशा11. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नारायण मेघाजी लोखंडे लोकमान्य टिळक लाला हरदयाळ लाला लजपतराय12. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? सदाशिव राव बाळाजी विश्वनाथ बाळाजी बाजीराव महादेव राव13. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.के.राव समिती बलवंतराय मेहता समिती तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती14. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-1. ग – 2 क -2. ख-3. ग – 1 क -3. ख-2. ग – 115. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? कर्करोगाचा अभ्यास हाडांचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास16. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? सिक्कीम आसाम प. बंगाल उत्तराखंड17. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद फुलंब्री पैठण सिल्लोड18. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी पालकमंत्री जिल्हा परीषद अध्यक्ष विभागीय आयुक्त19. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. शक्ती व बल मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे.20. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? मित्रमेळा अनुशीलन समिती यांपैकी नाही इंडिया हाऊस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18