General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस यांपैकी नाही मित्रमेळा अनुशीलन समिती2. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. अकोला वर्धा वाशीम दिलेले सर्व3. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1992 1995 19814. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 350 450 480 5005. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ बाळाजी बाजीराव महादेव राव सदाशिव राव6. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती तखतमल जैन समिती व्ही.के.राव समिती7. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? कर्करोगाचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास8. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नारायण मेघाजी लोखंडे लोकमान्य टिळक लाला हरदयाळ लाला लजपतराय9. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-3. ग – 1 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-1. ग – 2 क -1. ख-2. ग – 310. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब उत्तरप्रदेश महाराष्ट्र गुजरात11. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा नऊ आठ दहा12. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. शिवनेरी / पुणे तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर हिंदुस्थान / कलकत्ता13. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हा परीषद अध्यक्ष जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त14. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? उत्तराखंड आसाम प. बंगाल सिक्कीम15. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड पश्चिम बंगाल हरियाणा ओडिशा16. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते दोन्हीही आम्लारीधर्मी आम्लधर्मी एकही नाही17. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? उष्मांक मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. शक्ती व बल मोजणे.18. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया हँगिंग शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही19. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक बरोबर संदिग्ध यापैकी नाही20. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. पैठण फुलंब्री दौलताबाद सिल्लोड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18