General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लधर्मी एकही नाही आम्लारीधर्मी दोन्हीही2. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. यापैकी नाही चूक संदिग्ध बरोबर3. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ लोकमान्य टिळक लाला लजपतराय नारायण मेघाजी लोखंडे4. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा बारा आठ नऊ5. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. तलवार / मुंबई शिवनेरी / पुणे हिंदुस्थान / कलकत्ता सह्याद्री / पोरबंदर6. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हँगिंग शालिमार व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही7. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हा परीषद अध्यक्ष विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी8. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड ओडिशा हरियाणा पश्चिम बंगाल9. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब महाराष्ट्र गुजरात उत्तरप्रदेश10. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1981 1988 1995 199211. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद फुलंब्री सिल्लोड पैठण12. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 480 350 450 50013. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? मित्रमेळा यांपैकी नाही अनुशीलन समिती इंडिया हाऊस14. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 1 क -2. ख-1. ग – 2 क -1. ख-2. ग – 315. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास हाडांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास16. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? उष्मांक मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. शक्ती व बल मोजणे.17. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? तखतमल जैन समिती व्ही.के.राव समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती18. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. अकोला वाशीम वर्धा दिलेले सर्व19. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ बाळाजी बाजीराव महादेव राव सदाशिव राव20. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? सिक्कीम आसाम प. बंगाल उत्तराखंड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18