General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी बाजीराव सदाशिव राव बाळाजी विश्वनाथ महादेव राव2. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वर्धा अकोला दिलेले सर्व वाशीम3. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा परीषद अध्यक्ष4. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-3. ग – 1 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-1. ग – 25. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1995 1981 1988 19926. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया हँगिंग व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही शालिमार7. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. सह्याद्री / पोरबंदर शिवनेरी / पुणे हिंदुस्थान / कलकत्ता तलवार / मुंबई8. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? हाडांचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास9. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लारीधर्मी आम्लधर्मी एकही नाही दोन्हीही10. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? शक्ती व बल मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे.11. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? इंडिया हाऊस यांपैकी नाही अनुशीलन समिती मित्रमेळा12. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 350 500 450 48013. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ आठ बारा दहा14. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड हरियाणा पश्चिम बंगाल ओडिशा15. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? उत्तराखंड प. बंगाल सिक्कीम आसाम16. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे लाला हरदयाळ लाला लजपतराय17. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद पैठण सिल्लोड फुलंब्री18. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती व्ही.के.राव समिती बलवंतराय मेहता समिती19. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – उत्तरप्रदेश महाराष्ट्र पंजाब गुजरात20. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक बरोबर यापैकी नाही संदिग्ध Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18