General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75

1. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. योग्य जोड्या जुळवा.
गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व
गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा

 
 
 
 

3. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला.

 
 
 
 

4. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

 
 
 
 

5. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

6. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ?

 
 
 
 

7. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या –

 
 
 
 

8. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य –

 
 
 
 

9. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला.

 
 
 
 

10. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते?

 
 
 
 

11. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

12. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ?

 
 
 
 

13. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

14. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

 
 
 
 

16. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ?

 
 
 
 

17. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ?

 
 
 
 

18. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे.

 
 
 
 

19. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते

 
 
 
 

20. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

17 thoughts on “General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75”

Leave a Reply to Vijay Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now