General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ सदाशिव राव बाळाजी बाजीराव महादेव राव2. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब गुजरात उत्तरप्रदेश महाराष्ट्र3. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. उष्मांक मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. शक्ती व बल मोजणे.4. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा बारा आठ नऊ5. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हा परीषद अध्यक्ष6. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? बलवंतराय मेहता समिती व्ही.के.राव समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती तखतमल जैन समिती7. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? उत्तराखंड आसाम सिक्कीम प. बंगाल8. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही शालिमार हँगिंग व्हिक्टोरिया9. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? यांपैकी नाही मित्रमेळा इंडिया हाऊस अनुशीलन समिती10. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1995 1981 1988 199211. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वर्धा दिलेले सर्व अकोला वाशीम12. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय लाला हरदयाळ13. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही दोन्हीही आम्लधर्मी आम्लारीधर्मी14. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास हाडांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास15. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. तलवार / मुंबई शिवनेरी / पुणे सह्याद्री / पोरबंदर हिंदुस्थान / कलकत्ता16. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 450 500 350 48017. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड हरियाणा ओडिशा पश्चिम बंगाल18. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. पैठण फुलंब्री दौलताबाद सिल्लोड19. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -3. ख-2. ग – 1 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-3. ग – 1 क -2. ख-1. ग – 220. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. संदिग्ध चूक यापैकी नाही बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18