General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे लाला हरदयाळ लाला लजपतराय2. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. दिलेले सर्व वाशीम वर्धा अकोला3. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया हँगिंग शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही4. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा नऊ बारा आठ5. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1988 1995 1981 19926. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 480 500 350 4507. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? उत्तराखंड सिक्कीम प. बंगाल आसाम8. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. उष्मांक मोजणे. शक्ती व बल मोजणे. वाहनाचा वेग मोजणे.9. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? अनुशीलन समिती यांपैकी नाही मित्रमेळा इंडिया हाऊस10. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल हरियाणा ओडिशा झारखंड11. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ महादेव राव बाळाजी बाजीराव सदाशिव राव12. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. फुलंब्री सिल्लोड दौलताबाद पैठण13. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. विभागीय आयुक्त जिल्हा परीषद अध्यक्ष पालकमंत्री जिल्हाधिकारी14. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लारीधर्मी दोन्हीही आम्लधर्मी15. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. हिंदुस्थान / कलकत्ता तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर शिवनेरी / पुणे16. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास हाडांचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास17. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक बरोबर संदिग्ध यापैकी नाही18. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.के.राव समिती तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती बलवंतराय मेहता समिती19. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 1 क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-1. ग – 220. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – महाराष्ट्र उत्तरप्रदेश पंजाब गुजरात Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18