General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लोकमान्य टिळक नारायण मेघाजी लोखंडे लाला हरदयाळ लाला लजपतराय2. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लधर्मी आम्लारीधर्मी दोन्हीही3. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. हिंदुस्थान / कलकत्ता तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर शिवनेरी / पुणे4. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1995 1981 1992 19885. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हिक्टोरिया शालिमार व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही हँगिंग6. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? व्ही.के.राव समिती तखतमल जैन समिती बलवंतराय मेहता समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती7. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? सिक्कीम प. बंगाल आसाम उत्तराखंड8. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक संदिग्ध बरोबर यापैकी नाही9. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल ओडिशा हरियाणा झारखंड10. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब उत्तरप्रदेश महाराष्ट्र गुजरात11. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी बाजीराव बाळाजी विश्वनाथ सदाशिव राव महादेव राव12. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. पैठण सिल्लोड फुलंब्री दौलताबाद13. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ आठ दहा बारा14. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा परीषद अध्यक्ष15. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? मित्रमेळा यांपैकी नाही इंडिया हाऊस अनुशीलन समिती16. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-1. ग – 2 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 117. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. दिलेले सर्व वर्धा वाशीम अकोला18. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? हाडांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास पक्ष्यांचा अभ्यास19. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 350 500 450 48020. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. उष्मांक मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. शक्ती व बल मोजणे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18