General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – बारा नऊ आठ दहा2. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय लाला हरदयाळ लोकमान्य टिळक3. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद फुलंब्री पैठण सिल्लोड4. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. अकोला वाशीम वर्धा दिलेले सर्व5. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1981 1995 1988 19926. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? तखतमल जैन समिती बलवंतराय मेहता समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती व्ही.के.राव समिती7. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते एकही नाही आम्लारीधर्मी आम्लधर्मी दोन्हीही8. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. हिंदुस्थान / कलकत्ता तलवार / मुंबई शिवनेरी / पुणे सह्याद्री / पोरबंदर9. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास हाडांचा अभ्यास10. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल हरियाणा11. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – महाराष्ट्र गुजरात उत्तरप्रदेश पंजाब12. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? अनुशीलन समिती मित्रमेळा इंडिया हाऊस यांपैकी नाही13. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? सिक्कीम प. बंगाल उत्तराखंड आसाम14. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. शालिमार हँगिंग व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही15. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -2. ख-1. ग – 2 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 1 क -1. ख-2. ग – 316. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? शक्ती व बल मोजणे. प्रकाशाची तीव्रता मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. उष्मांक मोजणे.17. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 450 480 500 35018. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. चूक संदिग्ध यापैकी नाही बरोबर19. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परीषद अध्यक्ष20. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी बाजीराव बाळाजी विश्वनाथ महादेव राव सदाशिव राव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18