General Knowledge Mix Test 75 | सामान्य ज्ञान टेस्ट 75 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/05/2024 1. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ? 480 500 350 450 2. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली ? बलवंतराय मेहता समिती तखतमल जैन समिती व्ही.टी.कृष्णमचारी समिती व्ही.के.राव समिती 3. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……… या साली जालना हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. 1992 1995 1981 1988 4. इ.स. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लाला हरदयाळ नारायण मेघाजी लोखंडे लाला लजपतराय लोकमान्य टिळक 5. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हरियाणा झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा 6. योग्य जोड्या जुळवा. गट A – क) ब जीवनसत्व ख) क जीवनसत्त्व ग) इ जीवनसत्त्व गट B – 1) वांझपणा 2) बेरीबरी 3) अशक्तपणा क -1. ख-2. ग – 3 क -2. ख-1. ग – 2 क -3. ख-2. ग – 1 क -2. ख-3. ग – 1 7. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वर्धा अकोला दिलेले सर्व वाशीम 8. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य – पंजाब महाराष्ट्र गुजरात उत्तरप्रदेश 9. भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? प. बंगाल उत्तराखंड आसाम सिक्कीम 10. ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजणे : : कॅलरी मीटर : ? प्रकाशाची तीव्रता मोजणे. शक्ती व बल मोजणे. उष्मांक मोजणे. वाहनाचा वेग मोजणे. 11. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – आठ बारा नऊ दहा 12. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी …… येथे पुकारला. हिंदुस्थान / कलकत्ता शिवनेरी / पुणे तलवार / मुंबई सह्याद्री / पोरबंदर 13. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हँगिंग शालिमार व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही 14. औरंगाबाद जिल्ह्यातील …………. हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. पैठण सिल्लोड दौलताबाद फुलंब्री 15. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले ? बाळाजी विश्वनाथ सदाशिव राव बाळाजी बाजीराव महादेव राव 16. भूपेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? मित्रमेळा यांपैकी नाही अनुशीलन समिती इंडिया हाऊस 17. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लारीधर्मी दोन्हीही एकही नाही आम्लधर्मी 18. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. पालकमंत्री जिल्हा परीषद अध्यक्ष विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी 19. ऑर्निथोलॉजी म्हणजे – ? पक्ष्यांचा अभ्यास हाडांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास कर्करोगाचा अभ्यास 20. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग-3 चा अधिकारी असतो. हे विधान……… आहे. संदिग्ध यापैकी नाही बरोबर चूक Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09 History Test 08 । इतिहास टेस्ट 08
13
tq
13
20
8
12
16
14
20/8
13
20
3
19
18
18
20\20
18