General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे.2. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? लोकसभा 529 महाराष्ट्र विधान परिषद 88 राज्यसभा 250 महाराष्ट्र विधानसभा 2783. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. उत्तर अमेरिका युरोप अंटार्क्टिका आशिया4. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? चीन भूतान अमेरिका कॅनडा5. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मोहिनीअट्टम कथकली मणिपुरी भरतनाट्यम6. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष पंचायत समिती सदस्य7. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सरपंच गटविकास अधिकारी सभापती आमदार8. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? दिलेले सर्व नागासाकी दिन युवक दिन हिरोशिमा दिन9. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अलोक कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया जितेन्द्र कुमार10. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 93 वी 92 वी 91 वी 94 वी11. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? बीड परभणी औरंगाबाद अहमदनगर12. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम (बारपेटा) महाराष्ट्र (रायगड) केरळ (पालघाट) कर्नाटक (दांडेली)13. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. उपाध्यक्ष जिल्हाधिकारी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी14. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? युनानी होमीओपॅथी अलोपॅथी सिद्ध15. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? सरदार पटेल विनोबा भावे जवाहरलाल नेह मौलाना आझाद16. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. पोलिस विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग17. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तापी नर्मदा चंबळ हुगळी18. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? जमिनीचा ओलावा मोजणे. शक्ती व बल मोजणे. द्रवाची घनता मोजणे. समुद्राची खोली मोजणे.19. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष20. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. महागणपती मोरेश्वर वरदविनायक चिंतामणी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14