General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03

1. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो?

 
 
 
 

2. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते?

 
 
 
 

4. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली?

 
 
 
 

5. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

6. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ?

 
 
 
 

7. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो.

 
 
 
 

8. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी

 
 
 
 

9. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता?

 
 
 
 

11. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

12. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

13. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो.

 
 
 
 

14. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ?

 
 
 
 

15. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो.

 
 
 
 

16. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

17. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

 
 
 
 

18. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे?

 
 
 
 

19. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ?

 
 
 
 

20. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

20 thoughts on “General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03”

Leave a Reply to Vaibhav Ghadge Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now