General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03

1. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता?

 
 
 
 

2. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

4. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ?

 
 
 
 

5. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते?

 
 
 
 

6. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

7. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली?

 
 
 
 

8. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

9. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी

 
 
 
 

10. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

 
 
 
 

11. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो.

 
 
 
 

12. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो.

 
 
 
 

13. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो.

 
 
 
 

14. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ?

 
 
 
 

15. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

16. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

 
 
 
 

17. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे?

 
 
 
 

19. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो?

 
 
 
 

20. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

20 thoughts on “General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03”

Leave a Reply to Yakub sha Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now