General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 92 वी 91 वी 94 वी 93 वी2. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी पंचायत समिती सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी3. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी4. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. शिक्षण विभाग पोलिस विभाग आरोग्य विभाग महसूल विभाग5. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मोहिनीअट्टम मणिपुरी भरतनाट्यम कथकली6. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? परभणी अहमदनगर औरंगाबाद बीड7. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? आमदार सरपंच सभापती गटविकास अधिकारी8. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तापी हुगळी नर्मदा चंबळ9. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 35 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष10. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? महाराष्ट्र विधानसभा 278 राज्यसभा 250 महाराष्ट्र विधान परिषद 88 लोकसभा 52911. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? द्रवाची घनता मोजणे. शक्ती व बल मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे. समुद्राची खोली मोजणे.12. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक (दांडेली) आसाम (बारपेटा) महाराष्ट्र (रायगड) केरळ (पालघाट)13. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? दिलेले सर्व युवक दिन हिरोशिमा दिन नागासाकी दिन14. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. चिंतामणी महागणपती मोरेश्वर वरदविनायक15. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? मौलाना आझाद सरदार पटेल जवाहरलाल नेह विनोबा भावे16. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात.17. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? चीन अमेरिका भूतान कॅनडा18. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. युरोप आशिया उत्तर अमेरिका अंटार्क्टिका19. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? अलोपॅथी युनानी होमीओपॅथी सिद्ध20. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय अलोक कुमार अरविंद पंगारिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14