General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात.2. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी अध्यक्ष3. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हुगळी नर्मदा तापी चंबळ4. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? जमिनीचा ओलावा मोजणे. समुद्राची खोली मोजणे. द्रवाची घनता मोजणे. शक्ती व बल मोजणे.5. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? राज्यसभा 250 महाराष्ट्र विधान परिषद 88 लोकसभा 529 महाराष्ट्र विधानसभा 2786. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? आमदार सरपंच सभापती गटविकास अधिकारी7. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 92 वी 91 वी 94 वी 93 वी8. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? युवक दिन हिरोशिमा दिन नागासाकी दिन दिलेले सर्व9. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? मौलाना आझाद विनोबा भावे सरदार पटेल जवाहरलाल नेह10. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सदस्य11. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. पोलिस विभाग शिक्षण विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग12. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 35 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष13. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? अमेरिका कॅनडा चीन भूतान14. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम (बारपेटा) कर्नाटक (दांडेली) केरळ (पालघाट) महाराष्ट्र (रायगड)15. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद परभणी बीड अहमदनगर16. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. वरदविनायक महागणपती चिंतामणी मोरेश्वर17. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. उत्तर अमेरिका युरोप अंटार्क्टिका आशिया18. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? अलोपॅथी होमीओपॅथी सिद्ध युनानी19. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी विवेक देवरॉय अलोक कुमार जितेन्द्र कुमार अरविंद पंगारिया20. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मोहिनीअट्टम भरतनाट्यम मणिपुरी कथकली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14