General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03

1. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

2. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

3. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ?

 
 
 
 

4. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो.

 
 
 
 

5. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता?

 
 
 
 

6. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

 
 
 
 

7. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ?

 
 
 
 

8. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली?

 
 
 
 

10. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे?

 
 
 
 

11. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो.

 
 
 
 

12. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो?

 
 
 
 

13. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी

 
 
 
 

14. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

 
 
 
 

15. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते?

 
 
 
 

16. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

17. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

18. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो.

 
 
 
 

19. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ?

 
 
 
 

20. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

20 thoughts on “General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03”

Leave a Reply to Abhishek Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now