General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 30 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष2. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. मोरेश्वर चिंतामणी महागणपती वरदविनायक3. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. आरोग्य विभाग पोलिस विभाग महसूल विभाग शिक्षण विभाग4. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नर्मदा हुगळी तापी चंबळ5. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? भरतनाट्यम मणिपुरी मोहिनीअट्टम कथकली6. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? परभणी अहमदनगर बीड औरंगाबाद7. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे.8. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अलोक कुमार अरविंद पंगारिया जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय9. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. उत्तर अमेरिका अंटार्क्टिका आशिया युरोप10. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? भूतान कॅनडा चीन अमेरिका11. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? समुद्राची खोली मोजणे. द्रवाची घनता मोजणे. शक्ती व बल मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे.12. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष जिल्हाधिकारी उपाध्यक्ष13. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती अध्यक्ष पंचायत समिती सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी14. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 92 वी 93 वी 91 वी 94 वी15. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सभापती सरपंच गटविकास अधिकारी आमदार16. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? सिद्ध होमीओपॅथी अलोपॅथी युनानी17. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम (बारपेटा) केरळ (पालघाट) महाराष्ट्र (रायगड) कर्नाटक (दांडेली)18. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? महाराष्ट्र विधान परिषद 88 राज्यसभा 250 लोकसभा 529 महाराष्ट्र विधानसभा 27819. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? सरदार पटेल जवाहरलाल नेह विनोबा भावे मौलाना आझाद20. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? नागासाकी दिन युवक दिन दिलेले सर्व हिरोशिमा दिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14