General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03

1. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

2. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे?

 
 
 
 

3. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो.

 
 
 
 

4. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते?

 
 
 
 

5. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

6. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ?

 
 
 
 

7. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

 
 
 
 

8. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

 
 
 
 

9. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो.

 
 
 
 

10. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली?

 
 
 
 

11. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो.

 
 
 
 

12. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो?

 
 
 
 

13. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ?

 
 
 
 

14. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

15. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

17. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ?

 
 
 
 

18. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी

 
 
 
 

19. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता?

 
 
 
 

20. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

20 thoughts on “General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03”

Leave a Reply to DEVENDRA B SABLE Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now