General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? शक्ती व बल मोजणे. द्रवाची घनता मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे. समुद्राची खोली मोजणे.2. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 92 वी 94 वी 91 वी 93 वी3. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? सरदार पटेल विनोबा भावे मौलाना आझाद जवाहरलाल नेह4. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती सदस्य पंचायत समिती अध्यक्ष5. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? हिरोशिमा दिन युवक दिन दिलेले सर्व नागासाकी दिन6. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तापी हुगळी नर्मदा चंबळ7. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मणिपुरी मोहिनीअट्टम कथकली भरतनाट्यम8. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळ (पालघाट) आसाम (बारपेटा) महाराष्ट्र (रायगड) कर्नाटक (दांडेली)9. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी10. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे.11. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी आमदार सभापती सरपंच12. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? अमेरिका भूतान चीन कॅनडा13. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? अहमदनगर बीड परभणी औरंगाबाद14. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. आशिया युरोप अंटार्क्टिका उत्तर अमेरिका15. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अलोक कुमार जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया16. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? होमीओपॅथी सिद्ध अलोपॅथी युनानी17. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. महसूल विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग पोलिस विभाग18. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष19. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? राज्यसभा 250 लोकसभा 529 महाराष्ट्र विधानसभा 278 महाराष्ट्र विधान परिषद 8820. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. वरदविनायक मोरेश्वर चिंतामणी महागणपती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14