General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अरविंद पंगारिया अलोक कुमार जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय2. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? द्रवाची घनता मोजणे. समुद्राची खोली मोजणे. शक्ती व बल मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे.3. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते4. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? राज्यसभा 250 महाराष्ट्र विधानसभा 278 लोकसभा 529 महाराष्ट्र विधान परिषद 885. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? परभणी औरंगाबाद बीड अहमदनगर6. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? विनोबा भावे सरदार पटेल मौलाना आझाद जवाहरलाल नेह7. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? दिलेले सर्व हिरोशिमा दिन नागासाकी दिन युवक दिन8. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 40 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष9. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? आमदार सरपंच गटविकास अधिकारी सभापती10. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तापी चंबळ हुगळी नर्मदा11. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. उपाध्यक्ष अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी12. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळ (पालघाट) महाराष्ट्र (रायगड) आसाम (बारपेटा) कर्नाटक (दांडेली)13. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 93 वी 94 वी 92 वी 91 वी14. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? युनानी सिद्ध होमीओपॅथी अलोपॅथी15. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. शिक्षण विभाग पोलिस विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग16. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? भरतनाट्यम मणिपुरी कथकली मोहिनीअट्टम17. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. मोरेश्वर वरदविनायक चिंतामणी महागणपती18. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी पंचायत समिती सदस्य19. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? चीन अमेरिका कॅनडा भूतान20. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. उत्तर अमेरिका आशिया अंटार्क्टिका युरोप Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14