General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? युवक दिन नागासाकी दिन दिलेले सर्व हिरोशिमा दिन2. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 35 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष3. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अरविंद पंगारिया जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय अलोक कुमार4. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र (रायगड) कर्नाटक (दांडेली) केरळ (पालघाट) आसाम (बारपेटा)5. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 91 वी 93 वी 92 वी 94 वी6. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. गटविकास अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सदस्य7. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? युनानी होमीओपॅथी सिद्ध अलोपॅथी8. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सभापती गटविकास अधिकारी सरपंच आमदार9. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? अहमदनगर औरंगाबाद परभणी बीड10. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. पोलिस विभाग आरोग्य विभाग महसूल विभाग शिक्षण विभाग11. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात.12. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कॅनडा चीन अमेरिका भूतान13. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? जमिनीचा ओलावा मोजणे. द्रवाची घनता मोजणे. शक्ती व बल मोजणे. समुद्राची खोली मोजणे.14. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. युरोप अंटार्क्टिका उत्तर अमेरिका आशिया15. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी उपाध्यक्ष अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी16. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. चिंतामणी मोरेश्वर वरदविनायक महागणपती17. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? राज्यसभा 250 महाराष्ट्र विधान परिषद 88 महाराष्ट्र विधानसभा 278 लोकसभा 52918. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? विनोबा भावे जवाहरलाल नेह सरदार पटेल मौलाना आझाद19. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? भरतनाट्यम मणिपुरी मोहिनीअट्टम कथकली20. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नर्मदा हुगळी चंबळ तापी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14