General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात.2. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? लोकसभा 529 राज्यसभा 250 महाराष्ट्र विधान परिषद 88 महाराष्ट्र विधानसभा 2783. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 93 वी 94 वी 91 वी 92 वी4. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद परभणी अहमदनगर बीड5. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? शक्ती व बल मोजणे. द्रवाची घनता मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे. समुद्राची खोली मोजणे.6. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 25 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष7. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मणिपुरी भरतनाट्यम मोहिनीअट्टम कथकली8. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? विनोबा भावे सरदार पटेल जवाहरलाल नेह मौलाना आझाद9. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. वरदविनायक महागणपती चिंतामणी मोरेश्वर10. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक (दांडेली) आसाम (बारपेटा) महाराष्ट्र (रायगड) केरळ (पालघाट)11. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सरपंच सभापती गटविकास अधिकारी आमदार12. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष जिल्हाधिकारी अध्यक्ष13. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अलोक कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया जितेन्द्र कुमार14. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. आरोग्य विभाग पोलिस विभाग शिक्षण विभाग महसूल विभाग15. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नर्मदा तापी चंबळ हुगळी16. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष पंचायत समिती सदस्य गटविकास अधिकारी17. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कॅनडा अमेरिका भूतान चीन18. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? युवक दिन हिरोशिमा दिन नागासाकी दिन दिलेले सर्व19. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? होमीओपॅथी युनानी अलोपॅथी सिद्ध20. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. अंटार्क्टिका युरोप उत्तर अमेरिका आशिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14