General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 93 वी 92 वी 94 वी 91 वी2. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नर्मदा हुगळी तापी चंबळ3. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अलोक कुमार जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया4. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? होमीओपॅथी युनानी अलोपॅथी सिद्ध5. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सरपंच आमदार सभापती गटविकास अधिकारी6. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळ (पालघाट) महाराष्ट्र (रायगड) कर्नाटक (दांडेली) आसाम (बारपेटा)7. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे.8. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी9. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 30 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष 35 वर्ष10. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? चीन भूतान कॅनडा अमेरिका11. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? जमिनीचा ओलावा मोजणे. द्रवाची घनता मोजणे. समुद्राची खोली मोजणे. शक्ती व बल मोजणे.12. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मोहिनीअट्टम मणिपुरी भरतनाट्यम कथकली13. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? दिलेले सर्व नागासाकी दिन युवक दिन हिरोशिमा दिन14. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. मोरेश्वर वरदविनायक महागणपती चिंतामणी15. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती सदस्य पंचायत समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी16. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद परभणी अहमदनगर बीड17. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? लोकसभा 529 महाराष्ट्र विधान परिषद 88 महाराष्ट्र विधानसभा 278 राज्यसभा 25018. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. उत्तर अमेरिका युरोप अंटार्क्टिका आशिया19. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? जवाहरलाल नेह मौलाना आझाद सरदार पटेल विनोबा भावे20. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. आरोग्य विभाग शिक्षण विभाग महसूल विभाग पोलिस विभाग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14