General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. उत्तर अमेरिका अंटार्क्टिका युरोप आशिया2. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 35 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष3. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात.4. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? युवक दिन दिलेले सर्व हिरोशिमा दिन नागासाकी दिन5. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी जितेन्द्र कुमार विवेक देवरॉय अलोक कुमार अरविंद पंगारिया6. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. पोलिस विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग महसूल विभाग7. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. महागणपती चिंतामणी मोरेश्वर वरदविनायक8. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. पंचायत समिती सदस्य गटविकास अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी9. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? चंबळ तापी हुगळी नर्मदा10. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 91 वी 93 वी 94 वी 92 वी11. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी अध्यक्ष12. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? महाराष्ट्र विधान परिषद 88 महाराष्ट्र विधानसभा 278 राज्यसभा 250 लोकसभा 52913. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कॅनडा भूतान अमेरिका चीन14. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? मणिपुरी भरतनाट्यम कथकली मोहिनीअट्टम15. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? बीड अहमदनगर औरंगाबाद परभणी16. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? द्रवाची घनता मोजणे. समुद्राची खोली मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे. शक्ती व बल मोजणे.17. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सभापती आमदार गटविकास अधिकारी सरपंच18. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक (दांडेली) केरळ (पालघाट) महाराष्ट्र (रायगड) आसाम (बारपेटा)19. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? सरदार पटेल विनोबा भावे जवाहरलाल नेह मौलाना आझाद20. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? सिद्ध होमीओपॅथी युनानी अलोपॅथी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14