General Knowledge Mix Test 03 | सामान्य ज्ञान टेस्ट 03 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2024 1. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते2. भारतीय संसद / महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता? राज्यसभा 250 महाराष्ट्र विधानसभा 278 लोकसभा 529 महाराष्ट्र विधान परिषद 883. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र (रायगड) कर्नाटक (दांडेली) आसाम (बारपेटा) केरळ (पालघाट)4. राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही ? अलोपॅथी युनानी सिद्ध होमीओपॅथी5. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष : ? : : निती आयोगाचे पहिले अध्यक्ष : नरेंद्र मोदी अलोक कुमार विवेक देवरॉय अरविंद पंगारिया जितेन्द्र कुमार6. ……….. हा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील दुवा असतो. गटविकास अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष पंचायत समिती सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी7. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नर्मदा चंबळ हुगळी तापी8. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हाधिकारी उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष9. फॅदोमीटर हे उपकरण कशासाठी वापरले जाते? शक्ती व बल मोजणे. जमिनीचा ओलावा मोजणे. समुद्राची खोली मोजणे. द्रवाची घनता मोजणे.10. आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? भूतान चीन कॅनडा अमेरिका11. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. चिंतामणी मोरेश्वर वरदविनायक महागणपती12. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो. अंटार्क्टिका युरोप उत्तर अमेरिका आशिया13. 6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो? युवक दिन हिरोशिमा दिन दिलेले सर्व नागासाकी दिन14. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? आमदार सभापती सरपंच गटविकास अधिकारी15. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते ? 40 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 35 वर्ष16. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद परभणी बीड अहमदनगर17. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? विनोबा भावे सरदार पटेल मौलाना आझाद जवाहरलाल नेह18. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथकली मणिपुरी मोहिनीअट्टम भरतनाट्यम19. ………. विभाग पोलिस प्रशासनासाठी काम करणाऱ्या गाव पातळीवरील पोलिस पाटलाची नेमणूक करतो. पोलिस विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग20. कितव्या घटनादुरुस्तीव्दारे भारतीय घटनेच्या 8 व्या परिशिष्टामधील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे ? 92 वी 91 वी 94 वी 93 वी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
20 paiki 14
20 mark
20 paiki 15
12
17
20
11
15
11
11
16
17
20/20
१०
18
13
20 Paiki 18
13
14