General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष आल्फ्रेड वेब सर हेन्री कॉटन जॉर्ज युल विल्यम वेडरबर्न2. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 14 एप्रिल 1689 11 मार्च 1689 13 मार्च 1689 12 मार्च 16903. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर चहा कॉफी नीळ4. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दिलेले दोन्ही ब्राझील दोन्हींनी नाही फ्रान्स5. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा सात नऊ अकरा6. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? ग्रामसेवक गटविकास अधिकारी सरपंच तहसिलदार7. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी स्पेन स्वीडन स्टॉकहोम रशिया8. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 60 45 ते 90 65 ते 221 50 ते 809. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश केरळ10. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? कोलंबस वास्को-द-गामा रॉबर्ट क्लाईव्ह वॉरन हेस्टिंग्ज11. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? बिहार मणिपूर गोवा राजस्थान12. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांगली सातारा अमरावती अहमदनगर13. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे.14. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती सरन्यायाधीश15. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? मुंबई हैद्राबाद दिल्ली कोलकाता16. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? हवाना ढाका मॉस्को रोम17. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे18. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महर्षी धो.के.कर्वे महात्मा ज्योतीबा फुले19. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? दिलेले सर्व महाधिवक्ता कुलगुरू मुख्यमंत्री20. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अलाहाबाद अयोध्या हैद्राबाद सांगली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12