General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. सांगली अयोध्या अलाहाबाद हैद्राबाद2. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान राज्यसभा सभापती सरन्यायाधीश उपराष्ट्रपती3. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? बिहार राजस्थान गोवा मणिपूर4. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अहमदनगर सांगली सातारा अमरावती5. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे6. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? हवाना मॉस्को ढाका रोम7. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्वीडन स्टॉकहोम स्पेन वॉशिंग्टन डी सी रशिया8. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? हैद्राबाद मुंबई दिल्ली कोलकाता9. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब केरळ10. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 14 एप्रिल 1689 11 मार्च 1689 12 मार्च 1690 13 मार्च 168911. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ दहा सात अकरा12. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? वास्को-द-गामा कोलंबस वॉरन हेस्टिंग्ज रॉबर्ट क्लाईव्ह13. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष विल्यम वेडरबर्न आल्फ्रेड वेब सर हेन्री कॉटन जॉर्ज युल14. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महात्मा ज्योतीबा फुले महर्षी धो.के.कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर15. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. फ्रान्स दिलेले दोन्ही ब्राझील दोन्हींनी नाही16. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? दिलेले सर्व मुख्यमंत्री महाधिवक्ता कुलगुरू17. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे.18. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. चहा कॉफी नीळ रबर19. मनपात………. एवढे सदस्य असतात. 65 ते 221 50 ते 80 45 ते 90 50 ते 6020. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? गटविकास अधिकारी तहसिलदार ग्रामसेवक सरपंच Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12