General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? पंजाब उत्तर प्रदेश केरळ महाराष्ट्र2. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व3. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे.4. मनपात………. एवढे सदस्य असतात. 45 ते 90 65 ते 221 50 ते 60 50 ते 805. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर कॉफी चहा नीळ6. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? रोम हवाना मॉस्को ढाका7. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांगली अहमदनगर सातारा अमरावती8. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्वीडन स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी स्पेन रशिया9. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? गोवा राजस्थान बिहार मणिपूर10. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष सर हेन्री कॉटन विल्यम वेडरबर्न आल्फ्रेड वेब जॉर्ज युल11. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले महर्षी धो.के.कर्वे12. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? कोलंबस वास्को-द-गामा रॉबर्ट क्लाईव्ह वॉरन हेस्टिंग्ज13. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. फ्रान्स दोन्हींनी नाही ब्राझील दिलेले दोन्ही14. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? ग्रामसेवक तहसिलदार गटविकास अधिकारी सरपंच15. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. हैद्राबाद सांगली अयोध्या अलाहाबाद16. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश17. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 14 एप्रिल 1689 11 मार्च 1689 12 मार्च 1690 13 मार्च 168918. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा सात नऊ दहा19. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? दिलेले सर्व कुलगुरू महाधिवक्ता मुख्यमंत्री20. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? मुंबई दिल्ली कोलकाता हैद्राबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12