General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्वीडन स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी स्पेन रशिया2. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? रोम ढाका हवाना मॉस्को3. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब केरळ4. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. ब्राझील फ्रान्स दिलेले दोन्ही दोन्हींनी नाही5. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? मुख्यमंत्री महाधिवक्ता कुलगुरू दिलेले सर्व6. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अलाहाबाद सांगली हैद्राबाद अयोध्या7. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर कॉफी चहा नीळ8. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभा सभापती सरन्यायाधीश उपराष्ट्रपती पंतप्रधान9. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष विल्यम वेडरबर्न सर हेन्री कॉटन आल्फ्रेड वेब जॉर्ज युल10. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? हैद्राबाद दिल्ली कोलकाता मुंबई11. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 80 50 ते 60 45 ते 90 65 ते 22112. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सातारा अहमदनगर अमरावती सांगली13. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ अकरा सात दहा14. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महात्मा ज्योतीबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महर्षी धो.के.कर्वे15. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? रॉबर्ट क्लाईव्ह वॉरन हेस्टिंग्ज वास्को-द-गामा कोलंबस16. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? गोवा राजस्थान बिहार मणिपूर17. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? गटविकास अधिकारी तहसिलदार ग्रामसेवक सरपंच18. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 13 मार्च 1689 14 एप्रिल 1689 12 मार्च 1690 11 मार्च 168919. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे.20. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12