General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? मुख्यमंत्री महाधिवक्ता कुलगुरू दिलेले सर्व2. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? केरळ उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब3. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ अकरा सात दहा4. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 80 50 ते 60 45 ते 90 65 ते 2215. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. ब्राझील दोन्हींनी नाही फ्रान्स दिलेले दोन्ही6. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे7. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को हवाना ढाका रोम8. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले महर्षी धो.के.कर्वे9. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अयोध्या हैद्राबाद अलाहाबाद सांगली10. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? हैद्राबाद कोलकाता मुंबई दिल्ली11. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? तहसिलदार सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी12. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 12 मार्च 1690 14 एप्रिल 1689 11 मार्च 1689 13 मार्च 168913. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांगली अहमदनगर सातारा अमरावती14. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती15. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? वॉरन हेस्टिंग्ज कोलंबस वास्को-द-गामा रॉबर्ट क्लाईव्ह16. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे.17. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. नीळ रबर कॉफी चहा18. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? रशिया स्वीडन स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी स्पेन19. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष सर हेन्री कॉटन विल्यम वेडरबर्न जॉर्ज युल आल्फ्रेड वेब20. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? बिहार गोवा मणिपूर राजस्थान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12