General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20

1. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती.

 
 
 
 

3. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ?

 
 
 
 

5. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ?

 
 
 
 

6. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता?

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा.
राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ?

 
 
 
 

11. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे.

 
 
 
 

12. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता.

 
 
 
 

13. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

14. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला.

 
 
 
 

15. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

16. मनपात………. एवढे सदस्य असतात.

 
 
 
 

17. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

18. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते?

 
 
 
 

19. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?

 
 
 
 

20. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

17 thoughts on “General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now