General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. मनपात………. एवढे सदस्य असतात. 45 ते 90 50 ते 80 65 ते 221 50 ते 602. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दोन्हींनी नाही ब्राझील फ्रान्स दिलेले दोन्ही3. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. हैद्राबाद अयोध्या सांगली अलाहाबाद4. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? सरन्यायाधीश पंतप्रधान उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती5. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे.6. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्पेन रशिया स्वीडन स्टॉकहोम वॉशिंग्टन डी सी7. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महर्षी धो.के.कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले8. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? रोम हवाना ढाका मॉस्को9. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? मणिपूर गोवा राजस्थान बिहार10. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. नीळ कॉफी चहा रबर11. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष आल्फ्रेड वेब जॉर्ज युल सर हेन्री कॉटन विल्यम वेडरबर्न12. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी तहसिलदार13. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अकरा सात दहा नऊ14. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व15. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? महाधिवक्ता दिलेले सर्व मुख्यमंत्री कुलगुरू16. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब केरळ17. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? रॉबर्ट क्लाईव्ह वॉरन हेस्टिंग्ज कोलंबस वास्को-द-गामा18. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 11 मार्च 1689 14 एप्रिल 1689 13 मार्च 1689 12 मार्च 169019. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अहमदनगर सांगली अमरावती सातारा20. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? हैद्राबाद दिल्ली मुंबई कोलकाता Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12