General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष विल्यम वेडरबर्न आल्फ्रेड वेब सर हेन्री कॉटन जॉर्ज युल2. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे.3. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को ढाका हवाना रोम4. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? केरळ पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र5. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? सरपंच तहसिलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक6. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? स्वीडन स्टॉकहोम रशिया वॉशिंग्टन डी सी स्पेन7. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? रॉबर्ट क्लाईव्ह वास्को-द-गामा कोलंबस वॉरन हेस्टिंग्ज8. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 80 50 ते 60 45 ते 90 65 ते 2219. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महात्मा ज्योतीबा फुले महर्षी धो.के.कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर10. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दोन्हींनी नाही फ्रान्स दिलेले दोन्ही ब्राझील11. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? मुंबई दिल्ली कोलकाता हैद्राबाद12. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 14 एप्रिल 1689 13 मार्च 1689 11 मार्च 1689 12 मार्च 169013. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात दहा अकरा नऊ14. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? राजस्थान गोवा मणिपूर बिहार15. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अहमदनगर सातारा अमरावती सांगली16. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभा सभापती पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश17. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर चहा कॉफी नीळ18. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? महाधिवक्ता मुख्यमंत्री कुलगुरू दिलेले सर्व19. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अयोध्या हैद्राबाद सांगली अलाहाबाद20. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12