General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 13 मार्च 1689 11 मार्च 1689 12 मार्च 1690 14 एप्रिल 16892. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ3. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? बिहार गोवा राजस्थान मणिपूर4. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात अकरा नऊ दहा5. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष विल्यम वेडरबर्न जॉर्ज युल सर हेन्री कॉटन आल्फ्रेड वेब6. मनपात………. एवढे सदस्य असतात. 45 ते 90 50 ते 80 65 ते 221 50 ते 607. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को हवाना ढाका रोम8. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दोन्हींनी नाही फ्रान्स दिलेले दोन्ही ब्राझील9. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे10. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती सरन्यायाधीश11. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? मुंबई कोलकाता दिल्ली हैद्राबाद12. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. सांगली अलाहाबाद अयोध्या हैद्राबाद13. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? कुलगुरू महाधिवक्ता मुख्यमंत्री दिलेले सर्व14. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांगली अमरावती सातारा अहमदनगर15. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? तहसिलदार सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी16. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे.17. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? कोलंबस वॉरन हेस्टिंग्ज वास्को-द-गामा रॉबर्ट क्लाईव्ह18. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी स्वीडन स्टॉकहोम रशिया स्पेन19. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. चहा रबर नीळ कॉफी20. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी धो.के.कर्वे महात्मा ज्योतीबा फुले Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12