General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 80 45 ते 90 50 ते 60 65 ते 2212. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे3. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे.4. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांगली सातारा अहमदनगर अमरावती5. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. फ्रान्स दिलेले दोन्ही दोन्हींनी नाही ब्राझील6. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात दहा अकरा7. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर नीळ चहा कॉफी8. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन डी सी स्वीडन स्टॉकहोम स्पेन रशिया9. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? मणिपूर राजस्थान बिहार गोवा10. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महर्षी धो.के.कर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले राजर्षी शाहू महाराज11. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यसभा सभापती पंतप्रधान12. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? रोम हवाना मॉस्को ढाका13. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच तहसिलदार14. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ15. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? रॉबर्ट क्लाईव्ह वॉरन हेस्टिंग्ज कोलंबस वास्को-द-गामा16. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अलाहाबाद अयोध्या हैद्राबाद सांगली17. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? मुख्यमंत्री महाधिवक्ता कुलगुरू दिलेले सर्व18. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 13 मार्च 1689 12 मार्च 1690 14 एप्रिल 1689 11 मार्च 168919. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? दिल्ली मुंबई कोलकाता हैद्राबाद20. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष विल्यम वेडरबर्न सर हेन्री कॉटन जॉर्ज युल आल्फ्रेड वेब Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12