General Knowledge Mix Test 20 | सामान्य ज्ञान टेस्ट 20 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2024 1. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे दिलेले सर्व2. योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष सर हेन्री कॉटन विल्यम वेडरबर्न जॉर्ज युल आल्फ्रेड वेब3. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती सरन्यायाधीश4. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांगली सातारा अमरावती अहमदनगर5. योग्य विधान निवडा. पंचायत समितीची सदस्य संख्या 10 ते 15 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 25 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी आहे. पंचायत समितीची सदस्य संख्या 17 ते 27 अशी आहे.6. फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ असणारा/ असणारे देश पर्यायातून निवडा. दोन्हींनी नाही फ्रान्स दिलेले दोन्ही ब्राझील7. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ अकरा दहा8. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? ग्रामसेवक सरपंच तहसिलदार गटविकास अधिकारी9. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते आहे? केरळ महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश10. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? कोलकाता हैद्राबाद दिल्ली मुंबई11. मनपात………. एवढे सदस्य असतात. 50 ते 80 45 ते 90 65 ते 221 50 ते 6012. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को ढाका रोम हवाना13. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? मुख्यमंत्री दिलेले सर्व महाधिवक्ता कुलगुरू14. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ ही …… मळेवाल्यांविरुद्ध होती. रबर चहा नीळ कॉफी15. सन 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला होता? वास्को-द-गामा कोलंबस वॉरन हेस्टिंग्ज रॉबर्ट क्लाईव्ह16. जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झाली तिचे मुख्यालय कोठे आहे? रशिया वॉशिंग्टन डी सी स्पेन स्वीडन स्टॉकहोम17. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? गोवा मणिपूर बिहार राजस्थान18. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. सांगली अलाहाबाद अयोध्या हैद्राबाद19. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता. महर्षी धो.के.कर्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतीबा फुले20. छ.संभाजी महाराजांचा मृत्यू……….. मध्ये झाला. 12 मार्च 1690 14 एप्रिल 1689 13 मार्च 1689 11 मार्च 1689 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
20/20
16
12
17
16
20/20
Sunil golekar
12
18
18
19
16
17
08
20
12